आकाशात भरली चांदण्याची शाळा
चांदोबामामाचा लेक्चर पहिला

हजेरीला सुरुवात झाली
एक एक चांदणी हळुच गायब झाली

गायब होऊनी आकाशात कोठेतरी लपुन बसली
चांदण्याना शोधता शोधता सकाळ झाली

सुर्याने येऊनी शेवटची घंटा वाजवली
शाळा सुटण्याची वेळ झाली

Marathi Poem by the best way of life : 111864116

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now