कुणाला राग आला असेल तरी मी सॉरी म्हणणार नाही,कारण गरज वाटत नाही.तुम्ही माझा सॉरी एक्सेप्ट कराल असंही वाटत नाही ,म्हणून मी सॉरी म्हणत नाही ..चुकलं असेल तर सॉरी म्हणायला हरकत नाही तशी ,पण माझ्या चुका तुम्ही काढाल असेही मला वाटत नाही ..असो डिसेंबर 2023 संपलाय आज उद्यापासून 2024 चालू होत.. याही वर्षी तुम्ही अशाच प्रेमाने जिव्हाळ्याने माझ्याशी बोलाल अशी अपेक्षा...सगळ्यांना उद्यासाठी आजच हॅपी न्यू इयर 2024....
प्रत्येक दिवस असाच आनंदित जावो,असेलही कोणाला दुःख जरी सहन करण्याची ताकद देवो, स्वप्न असतील कुणाचे तर ते पूर्ण होवो, नसतील कुणाची तर त्यांना ते स्वप्न येवो, आणि
त्या स्वप्नात मीहीअशीचअसावी
थोडीखेळकर थोडीशी रागीट पण तुम्हाला कधीच न विसरणारी असावी! ! Archu

-archana Mate

Marathi Motivational by archana Mate : 111911577

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now