रंग सावळा जरी माझा,
तरी रंग गुलाबी हृदयी चढला.
प्रेमाचा इंद्रधनु माझ्या मनीचा ,
तुझ्या हृदयी  चमकत राहिला .
कवी :- सु भा पाटील

- शिवव्याख्याते सुहास पाटील

Marathi Poem by शिवव्याख्याते सुहास पाटील : 111950725

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now