मी पाहिले तिथ साऱ्यात आहेस तू,
पडणाऱ्या पावसाच्या थेंबात,
गवतावरील दवांत
हसणाऱ्या फुलांत,
आणि अंगणी पडणाऱ्या पारिजातकाच्या सड्यात ....

Marathi Thought by Rahul : 111998907

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now