#आपलं ..!!!
आपल,आपलं सगळेच म्हणतात ,आपलं मात्र काहीच नसतं,आपल्याला आपलं कोणी समजतं नसतं,आपलं आपल्याला आपलंच करावा लागतं, आपल्याला आपल्यासाठी आपलेपणाची उणीव न होता, आपल्या अस्तित्वाची जाणीव ठेवता आली पाहिजे..!!Archu..
- Archana Rahul Mate Patil

Marathi Quotes by Archana Rahul Mate Patil : 112035689

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now