संताच्या अमृत कथा

(1)
  • 162
  • 0
  • 399

प्राचीन काळातील गोष्ट आहे. भगवान शंकर क्षीरसागरात नामस्मरण करीत बसले होते ते पाहून पार्वती त्यांना म्हणाली आपण कोणाचे ध्यान करीत आहात? त्यावर शंकर म्हणाले श्रीरामाचे नाम घेत आहे. राम सर्वश्रेष्ठ आहे म्हणून त्याचेच स्वरूप मी आठवतो. शंकराचे हे बोलणे ऐकून पार्वती म्हणाली मी तुमची पत्नी असून मला हे समजले नाही. तेव्हा कृपा करून तुम्ही मला हे सांगा एकांतात नदीच्या काठी शंकराने पार्वतीला सांगायला प्रारंभ केला. तो उपदेश ऐकत असताना पार्वतीमातेला झोप लागली तिथेच एक गरोदर मच्छी होती.

1

संताच्या अमृत कथा - 1

संतांच्या अमृत कथा. ---------------------------- 1 श्री मच्छेद्रनाथ प्राचीन काळातील गोष्ट आहे. भगवान शंकर क्षीरसागरात नामस्मरण करीत बसले होते ते पाहून ...Read More

2

संताच्या अमृत कथा - 2

4 संत चोखामेळा. संत चोखामेळा. चोखामेळा हे विठ्ठलभक्त होते. ते पंढरीत राहत असून जातीने महार होते. दररोज भीमेचे स्नान करुन पांडुरंगाच्या मंदिराला प्रदिक्षणा घालाव्या हा त्यांचा नित्यक्रम होता. मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेण्याचा आपला अधिकार नाही म्हणून ते ...Read More