आदित्य नार्वेकर, वय वर्षे पंचवीस. अभियांत्रिकी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण सुरू असणारा आणि सोबतच इतर गोष्टींमधे अग्रेसर असणारा एक बिंधास्त माणूस. संपूर्ण कॉलेजमध्ये सगळ्यांच्या परिचयाचे असलेले एकमेव व्यक्तिमत्त्व. आपल्या मेहनती, देखण्या आणि मनमिळावू स्वभावामुळे त्याने सगळीकडे स्वतःची ओळख निर्माण केली होती. ह्या साऱ्या गोष्टींमुळे कॉलेजमधल्या अनेक मुली त्याच्यावर जीव लाऊन असायच्या. त्यातल्याच एका प्रीती नावाच्या मुलीने आदित्यला प्रपोजही केले. आदित्यला प्रपोजेसची कधी कमतरता नव्हतीच. पण प्रीतीचा स्वभाव पाहता त्याला ती आवडलीही होती. त्यामुळे त्याने तिला होकार दिला. काही काळातच दोघांचीही जोडी पूर्ण कॉलेजमधे सगळ्यांच्या परिचयाची झाली. सगळ्यांना त्यांच्या नात्या बद्दल कळले होते. कॉलेजमध्ये चर्चा रंगू लागल्या. जसं जशी वेळ पुढे निघत गेली, तसं तसे त्यांचे नातेही घट्ट होऊ लागले.
कालचक्र - खंड 1 - भाग 1
आदित्य नार्वेकर, वय वर्षे पंचवीस. अभियांत्रिकी शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण सुरू असणारा आणि सोबतच इतर गोष्टींमधे अग्रेसर असणारा एक माणूस. संपूर्ण कॉलेजमध्ये सगळ्यांच्या परिचयाचे असलेले एकमेव व्यक्तिमत्त्व. आपल्या मेहनती, देखण्या आणि मनमिळावू स्वभावामुळे त्याने सगळीकडे स्वतःची ओळख निर्माण केली होती. ह्या साऱ्या गोष्टींमुळे कॉलेजमधल्या अनेक मुली त्याच्यावर जीव लाऊन असायच्या. त्यातल्याच एका प्रीती नावाच्या मुलीने आदित्यला प्रपोजही केले. आदित्यला प्रपोजेसची कधी कमतरता नव्हतीच. पण प्रीतीचा स्वभाव पाहता त्याला ती आवडलीही होती. त्यामुळे त्याने तिला होकार दिला. काही काळातच दोघांचीही जोडी पूर्ण कॉलेजमधे सगळ्यांच्या परिचयाची झाली. सगळ्यांना त्यांच्या नात्या बद्दल कळले होते. कॉलेजमध्ये चर्चा रंगू लागल्या. जसं जशी वेळ पुढे ...Read More