Quotes by Archana Rahul Mate Patil in Bitesapp read free

Archana Rahul Mate Patil

Archana Rahul Mate Patil

@archanapatil4545
(54k)

माझ्या जीवनात अशी काही व्यक्तिमत्व आहेत की मला त वेळोवेळीे मार्गदर्शन करतात, प्रत्येक क्षण भक्तिमार्गाकडे नेतात, ते व्यक्तिमत्व तुम्हीच तर आहात 🤗
- Archana Rahul Mate Patil

Read More

काही लोकांचं आपल्या आसपास असणं महत्त्वाचं असतं, ते म्हणतात ना positive Vibes!!! त्यांच्या नुसत्या स्वभावाने आपल्या भोवती सगळं कसं आनंदी आणि प्रफुल्लित वातावरण होऊन जातं..✌🏻
- Archana Rahul Mate Patil

Read More

फुकट थंडी आहे तोपर्यंत थंड हवेचा आनंद घ्या, नंतर ह्याच थंडीसाठी Aircooler लावून खर्च वाढवून घ्यावा लागतो..!!!Archu..!!!
- Archana Rahul Mate Patil

Read More

या थंडीला गुलाबी थंडी कोणी नाव दिलं काय माहिती, इथे सगळे काळे निळे पडले एवढी थंडी आहे.. गुलाबी रंग पाहायला कुठे भेटाणा 🤣🤣
- Archana Rahul Mate Patil

Read More

वैकुंठाहून आली,तुळस माऊली...
तुळस माता महापतीव्रता,माझ्या ग दारात!!
टाकते सडा काढते रांगोळी झाडते अंगण..
दारी माझ्या सुंदर शोभे तुळस वृंदावन!!
घालते पाणी लागते चरणी पूर्वजन्माचेहित..
तनमनकाया अर्पण केली तुझ्यापायावरत!!
करते जप लागू दे झोप मला आनंदात..
तुळसमाता महापतिव्रता माझ्या ग दारात!!
तुझ्या नावाची होती गर्जना इथेचं स्वर्गत..
ब्रम्हा विष्णू आणि शंकर तुला जोडी हात!!
आषाढी वारी भरते भारी पंढरपूरात..
घालून माळा रूप सावळा नाचेसाधूसंतात!!
तुका म्हणे तुळशी माता उभी तू लग्नात..
लागते लग्न बहू प्रीतीने मोक्ष दारात..!!
तुळसी विवाह च्या खूप खूप शुभेच्छा
- Archana Rahul Mate Patil

Read More

वैकुंठाहून आली,तुळस माऊली...
तुळस माता महापतीव्रता, माझ्या ग दारात!!

टाकते सडा काढते रांगोळी झाडते अंगण..
दारी माझ्या सुंदर शोभे तुळस वृंदावन!!

घालते पाणी लागते चरणी पूर्वजन्माचे हित..
तनमन काया अर्पण केली तुझ्या पायावरत!!

करते जप लागू दे झोप मला आनंदात..
तुळस माता महापतिव्रता माझ्या ग दारात!!

तुझ्या नावाची होती गर्जना इथेचं स्वर्गत..
ब्रम्हा विष्णू आणि शंकर तुला जोडी हात!!

आषाढी वारी भरते भारी पंढरपूरात..
घालून माळा रूप सावळा नाचे साधू संतात!!

तुका म्हणे तुळशी माता उभी तू लग्नात..
लागते लग्न बहू प्रीतीने मोक्ष दारात..!!

तुळसी विवाह च्या खूप खूप शुभेच्छा 🙏🏻🙏🏻

Read More

कात्यायेनीे महामाये महायोगिन्याधीश्वरी नंदगोपसुतम देवी पती मे कुरु ते नमः
सहावी माळ, कात्यायनी रूप,
रंग राखाडी,संतुलन आणि शांततेच प्रतीक..
- Archana Rahul Mate Patil

Read More

चौथी माळ
रंग पिवळा ऊर्जा शक्ती आणि उत्साहाचे प्रतीक
माता जगत जननी कुष्मांडा रूप
सृष्टीच्या आरंभी ना पृथ्वी ना सूर्य अस्तित्वात नव्हत, त्या अंधाकारातून तेजमय आदिशक्ती प्रकट होऊन कुष्मांदा (ऊर्जा)रूपाने ब्रम्हांड निर्मिती केली..
- Archana Rahul Mate Patil

Read More

कृपा करो हे माता भवानी!!
तिसरा दिवस
निळ्या फुलांची माळा
माँ चंद्रघटा रूप
आजचा रंग निळा, अथांग सागरा सारखा आणि निरभ्र आकाशासारखा
विश्वास आणि स्थिरतेचे प्रतीक!!
- Archana Rahul Mate Patil

Read More

दुसरी माळ गोकर्णच्या फुलांची
मा ब्रह्मचारिणी स्वरूप
आजचा रंग लाल सौभाग्याचा,
शक्ती आणि ऊर्जेचा प्रतीक ✌🏻
- Archana Rahul Mate Patil

Read More