Quotes by मच्छिंद्र माळी in Bitesapp read free

मच्छिंद्र माळी

मच्छिंद्र माळी

@machhindramali4455
(20)

रामचंद्रा तुझा वियोग । ऐसा नको रे प्रसंग।
तुजकारणॆ सर्व संग । त्यक्त केला ॥

–– रामाचा दास स. रामदास––

समर्थांनी आपल्या ब्रह्मचर्याश्रमात लिहिलेले हे काव्य आहे.

काव्य कसले, त्यांच्या जिवीचे आर्तच आहे! डोळ्यात टचकन पाणी यावे इतकी तरलता या दोन ओळींमध्ये समर्थांनी ओतली आहे!

. कल्पना करा! एक १२ वर्षाचे मूल आई ,वडील, भावंडे, मित्र, नातेवाईक सर्वांना सोडून घराबाहेर पडले आहे! एकटेच! सोबत अन्य कुणी नाही!
. खेळायला कुणी नाही, जेवण करून प्रेमाने वाढायला कुणी नाही, पायात काटा घुसला तर काढायला कुणी नाही, ताप आला तर सेवा करायला कुणी नाही, रात्री थंडी पडली तर अंगावर प्रेमाने पांघरूण घालायला कुणी नाही, कौतुक करायला कुणी नाही, प्रेमाने कुशीत घेऊन मायेची ऊब देणारे कुणी नाही...

अशा परिस्थितीत समर्थांना आधार होता तो फ़क्त एका रामाचा! म्हणून अगदी कळवळून ते रामाला प्रार्थना करत आहेत! अरे रामा! तू तरी माझ्या आयुष्यातून जाऊ नकोस रे! तुच जर गेलास ना, तर मला कुणीच नाही रे! फ़क्त तुच एक माझ्या जिवीचा विसावा आहेस! तुझ्यासाठी मी या सर्वाचा त्याग करून आलेलो आहे रे! तुच गेलास तर मी कुणाकडे पाहू? नकोच! असा प्रसंगच तू माझ्यावर आणू नकोस!

*मी तुझा दास आहे, मला सांभाळ रे रामा!*


🙏🌺🙏🌺🙏🌺🙏🌺

Read More

*आज गुढीपाडवा अर्थात हिंदुंचे नवीन वर्ष.. सृष्टीच्या निर्मितीचा दिवस. चैत्र शुद्ध प्रतिपदा..*
*हिंदुंनो आजचा दिवस अनन्य महत्वाचा. आपल्या दारासमोर हिंदु धर्म संस्कृतीची पारंपारीक गुढी उभारुन नवीन वर्षाचे उत्साहाने स्वागत करा. आपले हे सण परंपरा, संस्कृती बंद पडावी म्हणून बरेच नास्तिक पुरोगामी हिंदुविरोधी अवलादी तुमचा बुद्धीभेद करायचा प्रयत्न करतील त्यांना बळी पडू नका. आणी विषय भगव्या ध्वजाचा तर हा ध्वज ३६५ दिवस घरावर हवाच पण उद्या गुढी उभारणं महत्वाचं..*
*सर्व हिंदुंना नवीन वर्षाच्या खुप शुभेच्छा........*
*।।जय श्रीराम।।*
🙏🙏🙏🙏🙏

Read More

शुभ सकाळ !
पोलीस तपास आणि अपद्ग्रस्त पत्नीचे उत्तर....

ओम नमः शिवाय 🙏🏼
वानरराज के अंत:करणं में जाग उठी शिवभक्ती !

उद्बोधक कथा !

https://vichakshan.com/home/bookDetails/89
Machhindra Mali - Good morning 🌞🌞🌞

आज रविवार, घटस्थापनाने हिंदूंच्या धार्मिक व पवित्र उत्सवाला सुरुवात होते आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन आनंदाने व खेळीमेळीच्या वातावरणात हा सण साजरा करु या ! तसेच नऊ दिवस आबालवृद्ध, तरुणी तरुणांनी, मुलाबाळांनी दांडीया खेळुन दंगल (धमाल) करु या. शुभ सकाळ.

Read More

शुभ सकाळ मित्रांनो!