शुभ सकाळ 🙏
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨
*आठवणी या अशा का असतात,*
*ओंझळ भरलेल्या पाण्या सारख्या,*
*नकळत ओंझळ रीकामी होते,*
*आणी मग उरतो फक्त ओलावा,*
*प्रत्येक दिवसाच्या आठवणीचा.*
*मनातले गैरसमज जाळून टाकले की,*
*नात्यातील तणावाची राख होते.*
*स्वभाव असा असावा की,*
*सहवासाची जाणीव नाही झाली,*
*तरी पण दुराव्यात उणीव भासली पाहिजे.*
*आपल्या आयुष्याचा प्रवास सहज,*
*आणि सोपा करण्यासाठी,*
*आपल्या अपेक्षांचे ओझे कमी करा...!!*
✨🌺✨ *_सांजधारा_*✨🌺✨ओ