भुक हा शब्द दोन अक्षरांचा असला तरी
त्याची जागा मात्र खूप मोठी आहे
गरिबीचे तापमान जसजसेे वाढत जाते
तसतसे ह्या दोन अक्षरांचे चटके
जास्तच बसू लागतात

Marathi Quotes by Sudha Betageri : 111033272
Arun V Deshpande 8 years ago

संस्कृती - छान पोस्ट .

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now