प्रत्येकाच्या मनात पौर्णिमेचा चंद्र असतो
मात्र त्याला तेजाळण्यासाठी शरदाचा आल्हाद लागतो....?
मनाच्या आकाशात चांदणं हसत असतं
मात्र ते बरसायला शरदाचं अवकाश लागतं!?

Marathi Good Night by Aaryaa Joshi : 111269881

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now