या कातरवेळी सख्या येतो ये तू जवळी... पुसून टाक मनातील माझ्या एकटेपणाची रांगोळी... तुझ्या मिठीतील ती कातरवेळ., अजून मनातच माझ्या रुजलेली... जसा शेती ज्यावर नभ अऩ् सागर. असतात एकमेकास बिलगलेली...

Marathi Shayri by Ragini Kakade : 111356245

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now