#साथी

रुजणं तिच्यातून आपलं
वाढणं तिच्याच हो हाती
जगही जिंकून घेशील तू
असेल जर "ती" साथी..

© संजय स गुरव (सदासन)

Marathi Poem by Sanjay Gurav : 111357342
Sanjay Gurav 4 years ago

धन्यवाद भाऊ💐💐

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now