नमस्कार...
मी लेखिका आहे. माझी सात पुस्तकं प्रकाशीत झालेली आहेत. आठव्या पुस्तकाचं काम चालू आहे.
लिहीण्याचा मला छंद आहे. शब्दांचे अनोखे विभ्रम बघण्याची मला आवड आहे. शब्द माझा श्वास आहे.
शब्दांच्या रांगोळी मधूनी अर्थांचे विभ्रम व्यक्त करण्याची सवय आहे.
वेगवेगळ्या अनुभवांना एकत्रित बांधण्याचा प्रयत्न करत असते.मी लिहीलेल्या कथा वाचत जा आणि आठवणीने प्रतिक्रिया देत रहा. वाचकांच्या प्रतिक्रिया आल्या की लिहीण्याचा उत्साह दुप्पट होतो.
धन्यवाद
लेखिका... मीनाक्षी वैद्य