स्वप्नांच्या गावी"-

जाऊन स्वप्नांनाच्या गांवी
पाहावे ते स्वप्नं पुन्हा एकदा "

गंध मोगऱ्याचा दरवळ
आसमंत धुंद व्हावा

नसावे भान कशाचे कुणा
शब्दा विनाच संवाद घडावा ..!

हाती तुझ्या हात माझा
प्रवास कधी न संपणारा

दाही दिशा हिंडून घेऊ
प्रेमात सारे वाहून देऊ "

वळणावर या राणी आता
पुन्हां थांबा " कशाला ?

©® 2020

Marathi Poem by Kavi Sagar chavan : 111847893

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now