जसे प्रत्येक बाळाला संस्कार देण्यामागे तिच्या आईचा हातभार असतो...तसेच आयुष्याच्या नवनवीन वाटा सुमग करण्यासाठी शिक्षकांचा आपल्या आयुष्यात सिंहाचा वाटा आहे..
काळ्या फळयावर पांढऱ्या खडूने ज्यांनी आपल्या जीवनाला रंगबिरंगी आकार दिला ,त्या सर्व शिक्षकांना त्रिवार मानाचा मुजरा!!!!✍🏻✍🏻💞Archu💞