आजकाल मला फक्त वर्तमान काळ आवडतो.
भूतकाळ लहानपणीच्या आठवणींची जाणीव करून देतो,
आणि भविष्यकाळ उद्याच्या चिंतेमुळे नकोसा वाटतो.
- Arjun Sutar

Marathi Quotes by Arjun Sutar : 111964706

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now