#बाजार
#मार्केट
हे एक चविष्ट मार्केट
ब्रुसेल्स बेल्जियम
जर्मनी इथले
चॉकलेट्स आणि वॉफल्स यांचे
असंख्य प्रकारची आणि चवीची
चॉकलेट्स
अनेक रंगाची
अनेक आकाराची
किती घ्यावी किती खावी असा प्रश्न पडावा...
तसेच जवळचे वॉफल्स मार्केट
आत शिरताच खमंग गोड वास नाकात शिरतो..😋
मैदा अंड साखर आणि इसेन्स वापरून बटर मध्ये खरपुस भाजलेला हा चौकोन चौकोन असलेला हा चविष्ट पदार्थ 😋
पोटात नुसता गलबलाट होतो 😀
हे वॉफल्स पण अनेक चवी ढवी नी सजलेले
ज्याला पाहिजे त्याला त्या प्रकारात मिळणार
कुणाला फ्रूट घालून
कुणाला ड्राय फ्रूट घालून
कुणाला वर आईस्क्रीम हवे
ज्याच्या त्याच्या चवी प्रमाणे ताजे ताजे वॉफल्स ईथे मिळतात