Love Story: A Mystery - 10 in Marathi Love Stories by Prajakta Kotame books and stories PDF | प्रेम कथा एक रहस्य - 10

Featured Books
Categories
Share

प्रेम कथा एक रहस्य - 10

बॅग घेतात निलेश निशाला घ्यायला येत असल्याने निशा निलेशची वाट बघते निलेश काही वेळामध्ये निशाच्या घरी पोहोचतो घरी पोहोचल्यानंतर  निशाच्या घरचे निलेशला नाष्टा करतात थोड्यावेळ बसतात व बोलत असतात त्यांचे बोलणे झाल्यावर निशा व निलेश दोघे सोबत गाडीने जातात गाडीत बसल्यानंतर निलेश रोमॅण्टिक सॉंग्स लावतो असे करता करता दोघेही कालिका वनात पोहोचतात पोहोचल्यानंतर म्हणजे ते गाडीत असल्याने त्यांच्या गप्पा चालू असतात निलेश चे  लक्ष गाडीच्या बाहेर जाते त्यांच्या गाडीच्या मागे नाग येत असतो तो नाग निलेश ला दिसतो निलेश घाबरतो निलेश निशाला सांगतो की आपल्या गाडी मागे नाग येत आहे निशा बघते व एवढ्या मोठ्या नागाला बघून घाबरते पण दोघांनाही वाटते की ही जंगलच आहे जंगलामध्येच प्राणी राहतात कारण या जंगलामध्ये माणसे राहत नाही म्हणून दोघेही गाडी घेऊन वनात जातात ज्या ठिकाणी त्यांनी देवीचे मंदिर बघितले होते त्या ठिकाणी जाऊन ते थांबतात ते दोघेही साधू बाबांना शोधतात शोधताना ते ठरवतात की दोघेही वेगवेगळ्या रस्त्याने जायचे पण निलेश ला आठवते की सुरेशने सांगितले आहे की दोघेही सोबत असल्यावरच समजेल दोघे एकाच रस्त्याने जात असतात व त्या बुवांना सापडत असतात पूर्ण कालिका वन फिरतात त्यांना बुवा सापडत नाही गाडी जवळ येतात खूप थकलेली असतात मग ते दोघेही गाडीत बसतात सापडता  सापडता पूर्ण दिवस जातो  मग संध्याकाळ झाल्याने सोबत आणलेले जेवण ते करतात मग गाडीतच झोपतात सकाळी सूर्याचे किरणे त्यांच्या गाडीच्या काचेवर चमकतात चमकल्यानंतर त्यांना जाग येते म्हणजे झोपातून उठतात गाडीत बसून सापाला घाबरतात साप गाडीच्या वरती तिथे इंजिन असते ना तेथे साप बसलेला असतो दोघेही गाडीच्या बाहेर येतात बघतात व म्हणतात की काल आपल्या गाडीच्या मागे हाच साप लागलेला होता सापाला हुसकण्याचा प्रयत्न करतात खाली पडलेली काठी उचलतात आणि त्या सापाला मारण्याचा प्रयत्न करतात तो साप जात नाही फक्त गाडीवरतून खाली उतरतो थोडासा लांब जाऊन त्याचा फणा काढतो असे खून होतो की त्यांना समजेल की माझ्यासोबत चला ते दोघी गाडी घेऊन त्या सापाच्या मागे जातात त्यांना जंगलातच एक गुफा दिसते व त्या गुफेत तो साप जातो दोघी त्या गाडीतून उतरतात व त्या सापाच्या मागे त्या गुहेत जातात व तो साप एका जागी थांबतो मग तेथून तो निघून जातो व एका कोपऱ्यात जाऊन थांबतो ते दोघे त्याच ठिकाणी थांबतात जवळपास दहा ते पंधरा मिनिटे व गुफेला बघत असतात निशा म्हणते की आपण काल पूर्ण वन फिरलो पण आपल्याला व  आपल्याला गुफा दिसली नाही निलेश म्हणतो की हो ना आपल्याला या सापामुळे समजले साप घेऊन आला आपल्याला इथे निशा म्हणते हो ना निलेश म्हणतो म्हणजे सापाचा आणि आपला काही संबंध आहे का नसतात तर तो आपल्याला चावला असता निशा म्हणते देवी आईने आपल्याला माहिती व्हावे म्हणून सापाला पाठवले असावे निलेश म्हणतो हो असू शकते तेवढा त्या ठिकाणी एक दिव्य प्रकाश निघतो व तिथे तेव्हा प्रकट होतात  त्या बुवांना पाहून दोघेही घाबरतात तो प्रकाश निघून जातो ते बुवा बोलायला सुरुवात करतात मी तुमची इथे खूप वाट पाहिली पण तुम्ही इथे आले नाही मग मी निलेशच्या स्वप्नात गेलो निशाला देवी आईने संकेत दिला होता तेव्हा तुम्ही आले निलेश म्हणतो की आम्ही कालच आलो पूर्ण जंगल फिरलो पण तुम्ही दिसले नाही आम्ही गाडीतच झोपलो उठल्यावर आम्हाला आमच्या गाडीवर बसलेला साथ दिसला व त्यांनी इथपर्यंत आणले बुवा आचार्याने म्हणतात की तुम्हाला सापाने आणले निलेश व निशा म्हणतात हो व म्हणतात त्या सापाचा तुमचा मागच्या जन्माची संबंध आहे तो तुमचा मागच्या जन्मात तुमच्यासारखाच मनुष्य होता त्याला हा जन्म एका सापाचा मिळाला व त्याला सर्व काही माहिती आहे तुमच्याविषयी तो साप तुमचेच वाट बघत होता त्याचा जन्म तुम्हाला मागच्या जन्माची माहिती होण्यासाठी व देण्यासाठी झाला आहे हात साप तुम्हाला कुठेही  दिसला तर त्याला घाबरू नका तो तुमच्या दोघांच्या किंवा दोघांपैकी एकाच्या जवळ आला तर समजा त्याला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे तो तुम्हाला तिथे घेऊन जाईल तिथे तुम्हाला जावेच लागेल व हाच साप तुम्हाला शेवटपर्यंत मदत करेल बुवा म्हणतात ही देवी आईने तुम्हाला भेटायला बोलावले आहे तुम्हाला जावेच लागेल पण तेव्हाच जायचे जेव्हा निशाला संकेत येईल निलेश बुवांना प्रश्न विचारतो की तुम्हाला माहित आहे का की कोणत्या वाईट शक्तीचा पराभव करायचा आहे कोणती वाईट शक्ती आम्हाला त्रास देईल त्याविषयी आम्हाला जरा सांगा बुवा म्हणतात की अशी वाईट शक्ती आहे की तुमची वाट शेकडो वर्षांपासून करत आहे तिला मोक्ष न मिळाल्याने ती भटकत आहे व तुमच्याच शक्तीने तिला मारून तिला मोक्ष मिळेल ती तुमची सगळ्यात मोठी शत्रू आहे ती एक स्त्री आहे तिच्याकडे तुमच्या पेक्षा जास्त मोठी शक्ती आहे ते एक राक्षसीन आहे तिच्या पतीला देवी कालिका आईने मारले होते कारण तिच्या पतीने पृथ्वीवरील राहणाऱ्या मनुष्य स्वच्छ केला होता त्या राक्षस आणि पूर्ण पृथ्वीवर आहा कार माजला होता जाळपोळ केली होती देवांना कैद केले होते आई देवी कालिकामातेला कळाल्या नंतर त्यांनी रौद्ररूप धारण करून राक्षसाला मारले व त्याचा बदला त्या राक्षसाची पत्नीने घेण्याचे ठरवले देवी आणि त्या राक्षसीनीचा वध केला पण तिच्या आत्म्याला मोक्ष न मिळाल्यास ती भटकत आहे तिच्याकडे तिच्या पती इतकी शक्ती आहे जरा सांभाळून लढा व तेव्हा एक शक्तीला शक्तीपेक्षा युक्तीने लढले तर खूपच योग्य राहील कारण तिच्याकडे शक्ती आहे युक्ती नाही कारण ती एक राक्षस आहे व तुम्ही देवी आईच्या बाजूने आहात सत्याच्या बाजूने आहात तुमच्या वास करते हे लक्षात ठेवा निलेश पुढचा प्रश्न विचारतो बुवा ती वाईट शक्ती कधीपर्यंत येऊ शकते काही सांगू शकता का बुवा म्हणतात नाही हे मी सांगू शकत नाही तुम्हाला वाईट शक्ती आल्यास आपोआप माहिती होऊन जाईल निलेश म्हणतो कसे माहिती होईल आम्हाला बुवा म्हणतात की तू विसरलास का तुम्हाला दोघांनाही देवी आणि शक्ती दिलेल्या आहे त्याद्वारे माहिती होईल निलेश म्हणतो हो समजले बुवा तुम्ही आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ते दोघे सोबतच त्या बुवांचे पाया पडतात दर्शन घेतात बुवा म्हणतात की येतो मी निलेश व निशा म्हणतात हो बाबा जणू आकाशातून मघासारखीच दिव्य प्रकाश येतो व बुवा त्यात आपोआप गायब झाल्यासारखे होतात ते गेल्यावर निलेश मनीषा त्या गोफेतून बाहेर निघतात गाडी गुफेपासून खूप लांब असते त्यांना गाडी कोठे आहे आठवे ना कारण जंगल खूप मोठे होते ते दोघे गाडी कोठे आहे हे तेथूनच बघतात इकडे असेल किंवा तिकडे असेल गाडी तो साप येतो त्यांच्या दोघांच्याही समोर येऊन उभा राहतो ती दोघी त्या सापाकडे बघतात तसा पुढे चालतो हे दोघे एकमेकांकडे बघतात तो साप थांबतो मागे वळून बघतो मग निशा व निलेश दोघेही त्या सापाच्या मागे जातात भरपूर लांब जातात त्यांना त्यांची गाडी दिसते तो साप गाडी पर्यंत जाऊन पोहोचतो व हे त्या सापाच्या मागे जातात तिथे गेल्यावर दोघे एकमेकांकडे बघतात तिथून साप निघून जातो व हे दोघे गाडीत बसतात व घरी जाण्यासाठी निघतात आज दोघेही खूप घाबरलेले व दमलेले असतात गाडीत बसल्यावर पाणी पितात घडलेल्या गोष्टी वर बोलत असतात असे करता करता ते वनाच्या बाहेर पडतात दोघेही बोलत असताना निलेश निशाकडे सारखा सारखा बघत असतो निशामध्ये काय झाले असे का बघतोय निलेश म्हणतो अग काही नाही मला ना तुझ्याकडे बघितल्यावर एक वेगळी फिलिंग येते निशा म्हणते तुला नेमके काय म्हणायचे आहे निलेश निलेश म्हणतो अग मलाच माहित नाही की तुला बघितल्यावर असे का होते फक्त तुझ्याकडे बघत राहावे वाटते मला असे कधीच झाले नाहीये तसे आता होत आहे तो निशाला म्हणतो तुला पण असे होते का असे निशा म्हणते हो निलेश म्हणतो कधी होते असे निशा म्हणते की तू सोबत असल्यावरच होते निलेश म्हणतो खरंच निशा म्हणते हो व हे म्हणते की हे अट्रॅक्शन आहे निलेश म्हणतो सिरीयसली निशा म्हणते हो निलेश म्हणतो ओके निलेश गाडीमध्ये रोमँटिक सॉंग्स लावतो गाडी चालू असताना दोघेही एकमेकांकडे बघतात निलेश गाडी रस्त्याच्या साईडने चालवत असतो .