मग तिथून या दोघी सरळ घरी जातात घरी गेल्यावर निशा आराम करत असते ती आराम करताना सकाळी घडलेल्या गोष्टींचा विचार करते तिला आठवते की सुरेशने सांगितले होते की तू मागच्या जन्मात राजकुमारी नेत्रा होती ते मग तिला ते खरंच आहे ते वाटते संध्याकाळ ची वेळ असते निलेश जेवण करून झोपण्याच्या तयारी मध्ये असतो तो रोज प्रमाणे झोपण्यासाठी अंथरूण करतो व झोपतो त्याला चांगली झोप पण लागते जवळपास अर्धी रात्र झालेली असते रात्रीचे बारा एक वाजले असावे त्याला स्वप्न पडते त्या स्वप्नात त्याला त्याच्याच वयातला तरुण दिसतो पण तो थोडा अस्पष्ट दिसतो त्याचा चेहरा नीट दिसत नाही पण त्याने पोशाख हा राजा महाराजांसारखा केलेला होता त्याला समजत नव्हते की कोण असावे? तो ओळखण्याचा प्रयत्नही करायचा पण चेहराच अस्पष्ट दिसायचा म्हणून ते ओळखू येत नव्हते मग ते स्वप्न निघून गेले तो मध्येच घाबरून उठून बसला त्याला घाम यायला लागला त्याला ते समजेना की काय झाले ते तो परत झोपण्याचा प्रयत्न करतो त्याला पहिल्यासारखे झोप लागते व तो डायरेक्ट सकाळीच उठतो उठल्यावर त्याला जाणवते की त्याचे हलकेसे डोके दुखत आहे ते. तो उठल्यावर बेडवरच बसलेले असतो मग उठतो व त्याचे आवरतो लीला नाश्ता बनवत असते ती निलेश ला हाक मारते व त्याला नाश्ता देते तू नाश्ता करतो व त्याच्या रोजच्या कामाला सुरुवात करतो पण रोज सारखं त्याला त्याच्या कामात मन लागत नव्हतं काम करताना त्याच्याकडून चुका व्हायच्या परंतु रात्री त्याला पडलेला स्वप्न आठवत होत पण त्याला ते आठवत नव्हते तरी तो आठवण्याचा प्रयत्न करतो व काम करताना चुका होत असल्यामुळे बस त्याला बोलतो पण पहिल्यांदा तो बॉस कडून बोलणे ऐकत असेल त्याच्या बॉसला ही समजेना कधी नाही आणि आजच निलेश असे का करतो ते बॉस निलेश ला विचारतो निलेश म्हणतो सर आज मला बरे वाटत नाहीये म्हणून असे होते बस त्याला दोन-तीन दिवसाच्या सुट्टी त्याच्याकडून देऊन टाकतो निलेश म्हणतो थँक्स सर निलेश चा तो दिवस कसातरी संपतो मग निलेश घरी गेल्यावर फ्रेश होतो जेवण करतो झोपण्याची तयारी करतो ठरवतो की आज सकाळ सारखा विचार करत नाही झोपायचे कारण आज मी काम करत असताना चुका केल्यावर म्हणून एकदम रिलॅक्स झोपायचे असे ठरवून तो झोपतो त्या दिवसा सारखेच त्याला रात्री बारा एकच्या दरम्यान स्वप्न पडते त्यात तोच राजकुमार दिसतो व स्पष्ट दिसतो तो उठून बसतो घाबरलेला असतो कोण माझ्या स्वप्नात का येतोय त्याने मग आठवायला सुरुवात केली की कोण आहे हा मी याला कुठे बघितले आहे का असे काही प्रश्न त्याला पडू लागतात मग तो त्या गोष्टीचे जास्त टेन्शन नाही घेत फक्त आठवायचा प्रयत्न करतो की हा कोण असू शकतो मग त्याला सुरेशचे बोलणे आठवते की तू मागच्या जन्मात राजकुमार होता ते ही गोष्ट त्याला आठवल्यावर त्याला आनंद होतो की मला मी मागच्या जन्मात कोण होतो की समजले तर सुरेशने सांगितलेले खरे आहे ते ही गोष्ट तो त्याच्या आई-वडिलांना सांगतो त्यांना हे सांगून आनंद होतो तर तिकडे निशाने आई-वडिलांना घडलेली घटना सांगितली हे ऐकून ते आनंदी झाले व म्हणाली की म्हणजे तुला देवीने दिलेली शक्ती ही तुला काही दिवसांमध्ये समजेल निशा म्हणते हो निलेश ला आनंद झालेला असतो कारण निलेशला समजते की तो मागच्या जन्मात एक राजकुमार होता ते निलेश निशाला कॉल करण्याचे ठरवतो निशाला सांगतो की मला आठवले आहे की मी मागच्या जन्मात कोण होतो ते व मला स्वप्नात एक व्यक्ती दिसत होता ते असे करून निलेश निशाला सर्व काही सांगितले व निशाने ही सर्व काही निलेशला सांगितले दोघेही आनंदी होते व मग ते ठरवतात की आपण परत एकदा का होईना पण सुरेशला भेटले पाहिजे व ते दोघेजण सुरेशला भेटण्याचे ठरवतात व त्याबरोबर हे पण ठरवतात की सुरेशला भेटण्या अगोदर आपण दोघे भेटू पण कधी भेटायचे हेच ठरवत नाही व फोन ठेवतात असेच दोन ते तीन दिवस निघून जातात अचानक निलेश ला आठवते की निशाचे हो माझे फोनवर बोलणं झाले व आम्ही दोघांनाही भेटण्याची ठरवले पण कधी भेटायचे तेच नाही ठरवले निलेश त्याच्या मनाशीच म्हणतो की थोड्या वेळात निशाला कॉल करू व ठरवू की कधी भेटायचे ते म्हणून निलेश ठरवतो की कधीही व कोठे भेटायचे ते निलेशला तसे भरपूर ठिकाण माहीत असतात तो दोन ते तीन ठिकाणी ठरवतो व निशाला विचारून त्यातले एका ठिकाणी भेटू असे ठरवतो पण होते असे की निलेशला कामामुळे निशाला कॉल करता नाही आलं त्यांनी दुसऱ्या दिवशी कॉल केला ते दोघे बोलत असतात .
निशा - काय रे काय काम होते का?
निलेश - हो.
निशा - काय रे काय काम होते?
निलेश - अग आपण त्यादिवशी फोन केला होता व आपण सुरेशला भेटण्या अगोदर आपण दोघे भेटायचे असे ठरवले होते बरोबर ना?
निशा - हो मग ?
निलेश - अगं आपण केस नाही ठरवले की कुठे व कधी भेटायचे ते?
निशा -अरे हो ना . माझ्याही लक्षात नाही राहिले विचारायचे तेव्हा तुला ?
निलेश - ते जाऊदे आता माझे ऐक मी काय म्हणतो ते?
निशा - हो. बोलना
निलेश - मी तीन ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी ठरवलेले आहे त्यातले 1) मॉल , 2) हॉटेल, 3) कालिका वन. हे ठिकाण आहे तुला यातून कोणते आवडले तू सांग मग आपण त्या ठिकाणी भेटू .
निशा - आपण हॉटेल व मॉलमध्ये आधीच भेटलेलो आहोत तर कालिका वन मध्ये भेटू .
निलेश- ok.
निशा - भेटायचे कधी ?
निलेश- पुढच्या आठवड्यात पहिल्या दिवशी म्हणजेच 15 तारखेला चालेल ना?
निशा - ok .
निलेश - ok. ठेऊ call?
निशा - हो. चालेल बाय
निलेश - bye
दोघेही फोन ठेवतात निशा दिवस मोजते आठ दिवस बाकी असतात दोघेही भेटण्यासाठी तयारीला लागतात म्हणजेच 15 तारखेच्या वेळी जे काही कामे असतात जॉब चे घरचे बाहेरचे ते कामे आवरतात व ज्या दिवशी त्यांना जायचे आहे त्या दिवशी दोघे फ्री राहतील व एकमेकांना भेटता येईल एकूण त्यांचं प्लॅन असतो व ज्या दिशे ते दोघेही भेटणार असतात तेव्हा दोघेही जॉब ला सुट्टी घेणार असतात त्यामुळे ते खूपच कामात व्यस्त असतात व त्यांच्या मनाप्रमाणे होते पण .
आठ दिवसातले पाच दिवसही जातात आता फक्त तीन दिवस उरतात निशा रोजच दिवस मोजत असते पण ते तिला समजत नाही की मी रोज दिवस काम असते व दिवस कमी होत गेल्यावर मला आनंद का होतो असे अनेक प्रश्न निशाला पडतात तर निलेश त्याच्या कामात पूर्णपणे व्यस्त असतो त्यालाही समजत नाही की किती दिवस बाकी आहे व किती दिवस गेले ?
निलेश चा कलिंग - सर तुम्हाला बॉसने बोलावले आहे
निलेश - ओके आलोच.
निलेश बॉस च्या ऑफिस मध्ये जातो .
निलेश- me i coming sir
बॉस - yes .
निलेश- बोलावले सर काय काम आहे ?
बॉस - हो.
निलेश- काय काम आहे सर?
बॉस - तुला मी दिलेल्या फाइल्स पैकी किती फाइल्स कंप्लीट झाल्या?
निलेश- सर तुम्ही मला आठ दिवसांमध्ये आठ फाईल कम्प्लीट करण्यासाठी दिल्या होत्या त्यापैकी सात झाल्या आठवी फाईल्स उद्यापर्यंत होईल व मी टोटल फाइल्स मी तुम्हाला उद्या सोबतच देईल .
बॉस - very good nilesh. एवढ्या लवकर कशा पूर्ण केल्या फाइल्स निलेश अजून तीन दिवस बाकी आहे .
निलेश - परवा मला ऑफिसला रजा हवी आहे खूपच अर्जंट काम आहे सर त्यामुळे मी लवकर काम करून घेत आहे सर .
बॉस - ok. But सांगू शकतो का सुट्टी का लागते तुला ते ?
निलेश ला काय सांगावा हे समजत नाही कारण खरं तर सांगू शकत नाही तो कारण शोधू लागतो .
निलेश - सर आईला हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचे आहे म्हणून.
बॉस - ok. मी तुला सुट्टी देतो .
निलेश- thanks sir.
निलेश ला ऑफिसला सुट्टी मिळाली नाही त्याला खूप आनंद होतो तर निशा ही तिच्या बॉसला असेच काही कारण सांगून सुट्टी घेऊन टाकते निलेश निशाला त्या ठिकाणाचा पत्ता whatsapp करतो .