कुणीतरी हव असत

कुणीतरी हव असत.......
कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देनार
हातात हात घेउन , शब्दान्शिवाय बोलनार्....

कुणीतरी हव असत ,जीवाला जीव देनार
फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपनार्......

कुणीतरी हव असत ,हक्कान् रागावनार,
चुका ज़ाल्या तरी,मायेन समज़ावनार........

कुणीतरी हव असत ,आपल म्हननार
नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार........

कुणीतरी हव असत ,बरोबर चालणार,
कशीही वाट असली तरी,माग न फ़िरनार........

कुणीतरी हव असत ,वास्तवाच भान देणार,
कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासवे रमणार......

कुणीतरी हव असत,मनापासुन धीर देणार,
स्वतहाच्या दुखातही,मला सामाउन घेणार.........

कुणीतरी हव असत,एकान्तातही रेन्गाळनार,
माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असनार....

कुणीतरी हव असत,विश्वास ठेवणार,
माझ्या विश्वासाला.कधीही न फ़सवणार...........

कुणीतरी हव असत,मला समजुन् घेनार,
आयुष्याच्या वाटेवर साथ देशील का असे विचारणार............

Marathi Blog by Dhansshre : 111048676
Dhanraj Bhumare Patil 8 years ago

वाह क्या बात ... लय भारी

Avinash Babar 8 years ago

अगदी मनातलं ! छान !! ?

S R CREATIONS. Rameshwar 8 years ago

Khup chaan Kavita keli ahe.....

Aaryaa Joshi 8 years ago

काव्य छान आहे फक्त शूद्धलेखनावर काम केल्यास वाचायला अधिक मजा येईल.धन्यवाद

Mahesh Shinde 8 years ago

khara ahe... koni tri hawa asta...?

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now