पहाटेचं पुस्तक येतं हातात
तुझे नि माझे भाव त्यात उमटतात
पात्र असतो आपणच दोघे
सोबतीला असते दाट गच्च धुके

Marathi Good Morning by Aaryaa Joshi : 111304066

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now