देत होते मी माझ्या स्वप्नांना आकार
वाट बघत होते कधी होतील ते साकार
पण झाले परिस्थिती पुढे हतबल निराधार
आज पापण्यांनाच झाला जणू माझ्या स्वप्नांचा भार

-Pradnya Narkhede

Marathi Poem by Pradnya Narkhede : 111604299

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now