Free Marathi Thank You Quotes by Bhavana Sawant | 111730211

नमस्कार सर्व वाचकांना...

आज मी पुन्हा एकदा आली आहे तुम्हाला भेटायला...bites च्या कंमेंट वाचल्या...खूप भारी वाटलं स्टोरीला पण तुम्ही छान कंमेंट करतात त्याबद्दल सुद्धा मी तुमची आभारी आहे...तुमच्या मनात बरेच प्रश्न आहेत तर त्याचे उत्तर पण देते मी...

1)जीवनभर तुझी साथ हवी या स्टोरीचा पार्ट 11 उद्या येईल...

2)नकळत सारे घडले ही कथा संपूर्ण झाली आहे...त्यामुळे ते भाग देखील schedule ला आहे...कथा 40 भागाची आहे....याचे पार्ट 15 जुलै पासून तुम्हाला मिळणार...हे पार्ट तुम्हाला 17 ऑगस्ट पर्यंत मिळतील...मध्ये कोणतेच स्टोरीचे पार्ट येणार नाही...या वेळात...

3)जीवनसाथी पार्ट 31 ऑगस्ट 24 ला प्रकाशित होईल...ही स्टोरी सध्या 90 पार्ट्स ची झालेली आहे...पण इथे पार्ट शेड्युलला असतात म्हणून तुम्हाला लवकर नाही मिळत...लवकरच 100 पार्ट्स complete होणार आहे याचे...😊

4)तू अशीच जवळ रहावी या स्टोरीचा 4 था भाग 19 ऑगस्ट ला येईल...

आता बहुतेक तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील...माझ्या स्टोरीचे कुठेही बुक नाही मिळणार...मी तस केलच नाही...ऑनलाईन अँप लाच स्टोरी ठेवून सगळयांना त्या वाचता याव्या या साठी अस केलं गेलं आहे...

तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद...मनापासून आभार सर्वांचे...😊अजून काही स्टोरी संबंधी प्रश्न असतील तर मेसेज करून विचारू शकता...मी नक्कीच उत्तर देईन...😊आनंद घ्या स्टोरिचा... या स्टोरी फक्त happiness साठी लिहल्या गेल्या आहेत आणि सोबतच 1957 च्या नियमानुसार कायदेशीर रित्या copy right केल्या गेलेल्या आहेत...🙂पुन्हा भेटू लवकरच...❤️

Dheeren 10 months ago

खूप छान स्टोरी आहेत...पण पुढील पार्ट्स लवकर पाठवा.... नाहीतर इंटरेस्ट कमी होत जातो...

Ankita 11 months ago

Khup chan story writing aahe tumchi...khup chan lihta...waiting for all next episodes

Pranali Godhankar 11 months ago

i am waiting for all episode ....

View More   Marathi Thank You | Marathi Stories