श्रमशास्त्रात स्त्री वर्गाला मुक्त प्रवेश मिळतो.
त्यांना समान दर्जा सक्तीचा आहे.
नोकरी, व्यवसाय करून घर, जमीन,गाडी,कुटुंब,पैसा मिळवणाऱ्या लोकांना श्रमाचा वरदहस्त असतो.
हे श्रमविरोधक सुद्धा अमान्य करणार नाहीत.

-Chandrakant Pawar

Marathi Funny by Chandrakant Pawar : 111736889

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now