Free Marathi Motivational Quotes by Suraj Kamble | 111767097

करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची,
रणात आहे झुंजणारे अजून काही !

विझून माझी चिता युगे लोटली तरीही,
विझायचे राहिले निखारे अजून काही ...

✍️सुरेश भट

-Suraj Kamble

View More   Marathi Motivational | Marathi Stories