Free Marathi News Quotes by Hari Alhat | 111786801

https://youtu.be/wzPE-NYhs3w

भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेनेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी

उल्हासनगर शहर जिल्हा शाखे तर्फे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली
या कार्यक्रमाचे आयोजन
शहर जिल्हाध्यक्ष.जयराज ससाणे. विभाग अध्यक्ष
रतन काकफळे. यांनी केले
या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी
सुनिल दुसेजा.होते
व युवा लहुजी सेना प्रमुख रघुनाथ खैरनार .
महाराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर साठे.
तसेच जेष्ठ समाज सेवक सज्जन शेकटे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले
तसेच या कार्यक्रमात
संदीप म्हात्रे यांची खरड अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली .

या वेळी उल्हासनगर शहरातील नामवंत मान्यवरांनी भेट देऊन महाराजांना अभिवादन केले

या कार्यक्रमात असंख्य लहु सैनिकांनी व महीला मंडळ भगीनींनी परीश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला

माननीय कवी नवनाथ रणखांबे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली कवी नवनाथ रणखांबे. यांचा सत्कार भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेना यांच्या वतीने करण्यात आला

ब्युरो रिपोर्ट
जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

View More   Marathi News | Marathi Stories