आपले तर ते असतात जे संकटात धिराचा हात देतात
ते नाही जे मनाचे अजून घाव करणारे आरोप करतात.
आरोप करण तर परक्यांच काम असतं,
आपले तर दुःखी मनाला
प्रेमाची फुंकर घालतात

✒️®Vएल©™

-V Chaudhari

Marathi Whatsapp-Status by ️V Chaudhari : 111788130

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now