सहन करता करता
सहन शक्ती संपून जाते
सफाई देता देता
मन थकून जाते
एक क्षण येतो असा
जेव्हा सगळ्या हद्दी पर हून जाता
सफाई द्यायची तर दूर ची गोष्ट हे
बोलायचं पण मन होत नाही.
जीव गुदमरतो अश्या लोकांना मधे मग राहायची इच्छा उरत नाही.

Marathi Whatsapp-Status by ️V Chaudhari : 111792203

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now