kalpna 3 years ago

हो कल्पनेच जग खुप सुंदर असतं.. पण वास्तव फार वेगळं असतं.कल्पना करणे आणि ती प्रत्यक्षात उतरवने हा सुखद अनूभव खुप वेगळा असतो.

Rahul 3 years ago

...... खरं तर कोणतीही गोष्ट कृतीत येण्याआधी ती कल्पनेत विस्तारली.आणि कल्पना करणे खरतर मानवाला हे वरदानच म्हणावं लागेल.सगळ्यात अधिक तत्वज्ञान जर सांगायचे झालं तर सगळं शून्य आहे.आणि शून्यात सगळ आहे.

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now