नाचाचा....पदन्यास करता. करता..
माझं मनही तुझ्यासोबत ...नाचत असतं..ग..
....माझे हात तुझ्या कमरेभोवती...
..तुझे बाहु माझ्या गळ्यात...
..तुझी मान खाली..झुकलेली..
..माझी नजर तुझ्यात ..गुंतलेली...
माझे उष्ण ,..श्वास..तुझ्या चेहेर्यावर,,,
..तुझ्या आस्तित्वाचा..मंद ..गंध..माझ्या अवती भवती..
तुझी माझी पावलं..एकमेकांना..साथ देत असतात..!
..एका क्षणी..तु अलग होतेस माझ्यापासुन....
आणी ..नाचाचे नवे ..आवर्तन.सुरु.. होते..
..काही क्षण..होते चलबिचल माझी...
..मग परत एकत्र येवुन..थिरकतात..आपली पावले.!!
...खुपच रोमांचकारी..असतात ते..सारे क्षण..!!!
...................................व्रुषाली...