🥬पालक दुधी सुप
🥬दुधी बारीक तुकडे करून वाफवून घेतला
मिक्सर मधे फाईन पेस्ट करून घेतला
🥬पालक कच्चा बारीक चिरून घेतला
पॅन मधे बटर घालुन
ते वितळले तेंव्हा जीरे घातले
दुधीचा बारीक केलेला गर घालून आवश्यक तितके पाणी घातले
दुधीचा गर इतका दाट असतो की कॉर्न फ्लॉवर वापरायची गरज नाही
थोडी उकळी आल्यावर साखर मीठ आणि पालक ची पाने घातली
परत एक उकळी काढली
🥬एकदा उकळी आली की बारीक केलेली पालक ची पाने छान शिजतात
खायला घेताना काळी मिरी पावडर घातली
सोबत ब्रेड रोस्ट करून..