...प्रवास...."..*
.........नाते"आपल्या..दोघांचे..
.जगरहाटी..च्या.ही."पल्याड"...!
..वेगवेगळ्या..प्रकारे..मी ते जपत.असते."जीवापाड"..
.दुर..दुर.खुप ..एकमेकापासुन....
..पण वाटते.आहोत."आसपास".....!!
..माझ्या.मनात."तु"
..तुझ्या..ह्रुदयात.पण मीच..असते.."खास"..!
...भेटत..तर असतो.रोजच..फोनवर.दिवसभर..!
.तरीही.मन भरत नसते.....!!
.दोन..मनांची.."जवळीक".ईतकी.कशी झाली..?
.हेच,,खरेतर.उमगत.नसते...!!!
.."मागणे"काहीच...नसते...या "नात्यातुन"दोघास...!!
.."फक्त"..चालत रहावासा....वाटतो.....
.निरंतर...असाच.प्रवास"....
......*..**..**....**..**व्रुषाली*..**..**