🟡 आप्पे पात्रातील दहीवडे..
🟡उडीद डाळ मूग डाळ एकास अर्धी या प्रमाणात चार ते पाच तास भिजवून
सरसरित वाटुन घेतली
मीठ आणि जिरे घालुन चांगले फेटून घेतले
🟡वडे आप्पे पात्रात केले
🟡 दही चांगलें फेटून घेउन त्यात साखर मीठ जिरेपूड घातली
🟡हे वडे पाण्यात न टाकता
मी डायरेक्ट दह्यात टाकले
दहा मिनिटे ठेऊन
वर लाल तिखट
चिंचेची चटणी
व शेव घातली
मग खाण्यासाठी घेतले..