सुंदरस......
दाट धुकं..
आसपास वेढुन राहिलेले..
रस्ता..अगदी सुनसान..
फक्त आपण दोघेच...
रोमांचित करणारा प्रवास ..होता तो आपल्या आयुष्यातला...!! ❤
असे वाटत होते रस्ता सापडुच नये.....
आणी आता.......
दाट धुकं पसरलय....
गैरसमजाच़..
आपल्या दोघांच्यात...
कधी सापडेल का ग वाट त्यातुन...
...............................व्रुषाली...