Fajiti Express - 5 in Marathi Comedy stories by Akshay Varak books and stories PDF | फजिती एक्सप्रेस - भाग 5

Featured Books
Categories
Share

फजिती एक्सप्रेस - भाग 5

कथा क्र.०१: "भुतांच्या reels आणि नंदूच्या deals"

भाग ४ नथु पिशाच्चचा आणि लुसिंडा व नागीण भूतनीचा हनिमून

                                                                  

कॅमेरा ट्रायपॉडवर सेट केला, पण हात इतके थरथरत होते की झूमच्या जागी मी ISO बदललं.

आजचा LIVE साधा नव्हता.  नथू पिशाच्चचा हनिमून लुसिंडा आणि नागीण-भुतणीसोबत होता.

स्टेजवर धूर पसरलेला, लाल-जांभळ्या लाईट्सचा मिक्स, आणि बेडच्या मागे मोठा बोर्ड लावला होता;“Haunted Honeymoon – Death Till Orgasm”LIVE चॅटमध्ये लगेच वादळ आलं —

“हे नाव ठेवणारा माणूसच भूत असणार!”

“नथू भावा, तुझा आत्मा तर आधीच गेला… आता शरीर जातंय!”

नथूची एन्ट्री भन्नाट झाली, काळे केस हवेत उडत होते, डोळ्यात लाल प्रकाश, तोंडातून धूर निघत होता.तो स्टेजवर उभा राहिला आणि लुसिंडाने बोटाने जवळ बोलावलं. तिचा गाऊन एवढा सरकला की बेडवरच्या पांढऱ्या चादरीवर त्याची सावलीच गरम झाली.LIVE चॅट पुन्हा चालू झाल,

“झूम करा! 1080p पेक्षा कमी नको!”

“नथू, गाऊन काढायला मदत कर… आमचं पाप धुण्याचं काम बाकी आहे!”

नागीण-भुतणी साडी ओढत पुढे आली. तिचा पल्लू हवा ओलांडताच पब्लिकने श्वास रोखला.ती लुसिंडाच्या मागे जाऊन तिच्या मानेला ओठ लावला.लुसिंडा खिदळली, "आज फक्त हनिमून नाही… आज भुतांचा हनी-भोजन आहे!"LIVE चॅट वेडं झालं:

“अरे देवा, मला हे खायला नकोय… मला तर यांच्यात पडायचंय!”

“मराठी प्रेक्षकांनो, ही आहे खरी भुतांची लग्नसराई!”

नथू बेडवर बसला, लुसिंडा त्याच्या मांडीवर बसली. नागीण त्याच्या पाठीला टेकून त्याच्या कानात काहीतरी फुसफुसली.नथू हसून माईकमध्ये म्हणाला,"माझ्या मरणानंतरचा हा पहिला हनिमून आहे… जिवंत असताना एवढ्या सुंदर स्त्रिया एकत्र पाहिल्या नव्हत्या!"

LIVE चॅटमध्ये एकाने टाकलं —“नथू, मेल्यावर पण तुझं सेक्स लाईफ भारी आहे… माझ्या लग्नात मला भुतं बुक करायची आहेत!”

लुसिंडाने नथूचा हात पकडला आणि आपल्या गाऊनच्या आत घातला.मी कॅमेरा झूम केलं, पण मनातच पुटपुटलो,"अरे बापरे…"

तेवढ्यात LIVE कमेंट आली —“कॅमेरा मॅन, हात थरथरतायत का?!”आणखी एक —“नंदू, तुही उडी मार रे बाबा!”

नागीण-भुतणी अचानक नथूच्या गळ्यात साखळी घालून त्याला मागे ओढत होती.लुसिंडाने त्याच्या चेहऱ्यावर बसून माईकमध्ये ओरडलं,"आज या पिशाच्चाचा जीव काढणार!"

LIVE चॅट पेटलं ना,

“अगं, जीव काढू नकोस… बाकीचं काढ!”

“भुतांची Wrestlemania – Sexy Edition!”

कॅमेऱ्यात फक्त हात, केस, कपडे उडताना दिसत होते.मी झूम बदलला तर नागीण नथूच्या कानात चावतेय, आणि लुसिंडा त्याच्या छातीवर नखे फिरवतेय.नथू जोरात ओरडला, "अगं, मी भूत आहे… पण रक्त खऱ्या जागेत आहे!"

LIVE कमेंट पडली;“भुताचा रक्तदाब वाढला!”

तेवढ्यात लुसिंडाने माईक उचलून पब्लिकला उद्देशून म्हटलं,"जर अजून कोणाला आमच्यासोबत हनिमून करायचा असेल, तर स्क्रीनमध्ये हात घाला… आम्ही बाहेर खेचून घेऊ!"

अन बघता बघता चॅट फुटलं:

“माझा हात फसला, आता माझा जीव पण घे गं!”

“बाहेर खेचणार असाल तर कपडे काढून घेऊन जा!”

लाईट्स मंद झाल्या, लाल स्पॉट राहिला.लुसिंडा आणि नागीण दोघीही नथूच्या वर टेकल्या, केस हवेत उडत होते, साखळ्या खणखणत होत्या.मी कॅमेरा नीट फोकस करून शेवटचा शॉट घेतला आणि मनात विचार आला —"जर हा व्हिडिओ YouTube वर टाकला… तर माझं चॅनेल थेट नरकात व्हेरिफाय होईल."

लाईट्स एकदम बंद झाल्या, फक्त लाल स्पॉट बेडवर पडत होता.नथू पिशाच्च बेडच्या मध्यभागी, लुसिंडा एका बाजूला, नागीण-भुतणी दुसऱ्या बाजूला पडली होती.दोघींचे हात, केस, कपड्यांचे तुकडे हवेत उडत होते.

LIVE चॅट आधीच आग ओकत होतं:

“माझा फोन तापलाय, चार्जर न लावता स्टोव्हवर ठेवल्यासारखा!”

“नथू, आमच्या वतीने पण मेहनत कर रे!”

लुसिंडाने नथूचा चेहरा आपल्या छातीत दाबून ठेवला,"आज तुला स्वर्गात पाठवणार, पिशाच्चा!"नथू मफल आवाजात म्हणाला,"अगं, मी आधीच मेलोय… अजून कुठं पाठवणार?"

LIVE चॅट फाटलं:

“हा मेला तरी सुखात!”

“माझा हनिमून एवढा गरम असता तर मी रोज मेलो असतो!”

नागीण-भुतणी मागून आली, नथूच्या कानावर हलकेच चावलं आणि फुसफुसली,"तुझ्या आत्म्याचा शेवटचा थेंबही प्यायचा आहे."मी कॅमेऱ्यातून फोकस केला, पण मनात विचार करत होतो,"हा सीन सेन्सर बोर्डने बघितला तर ते पण पिशाच्च होतील!"

LIVE चॅट:

“कॅमेरा मॅन, झूम नाही तर ड्रोन लाव!”

“माझा डेटा संपत चाललाय… पटकन क्लायमॅक्स दाखवा!”

तेवढ्यात नथूने दोघींना घट्ट पकडलं आणि बेडवर उलटून टाकलं.आता लुसिंडा खाली, नागीण खाली, आणि नथू वर होता.पब्लिक वेडं झालं,

चॅटवर स्पॅम आलं

“भुतांचा Kamasutra – उलटा आसन!”

“आता नेटफ्लिक्स बंद करून हेच बघतो!”

नथू माईक उचलून म्हणाला,"पब्लिक, जर हा व्हिडिओ १० लाख व्ह्यूज गेला, तर पुढच्या वेळेस बेडवर तीन नाही… चार भुतं असतील!"

LIVE चॅटमध्ये एका मुलीने लिहिले,“मी चौथी होईल, पण माझा नवरा पण मेलेला पाहिजे का?”

लुसिंडाने हसत नथूचा चेहरा धरला,"आज तुझ्या आयुष्याचा नाही… तुझ्या मृत्यूचा पण बेस्ट दिवस आहे."नागीणने कॅमेऱ्याकडे बघून डोळा मारला,"पुढचा सीन इतका गरम असेल की तुमचा वायफाय पण वितळेल."

बेडवर साखळ्यांचा आवाज, लाल लाईट्स, धूर, आणि पब्लिकचा ओरडा…झाला.मी शेवटचा झूम घेतला, आणि मनात विचार आला,"हे क्लायमॅक्स नाही… हा तर नरकाचं हनिमून आहे!"

हनिमूनचा सीन गरमीत चालू असतानाच अचानक स्टेज हललं, धुरातून एक प्रचंड राक्षस आला… आणि क्षणात नथू पिशाच्च गायब झाला.डोळे उघडे ठेवले तरी विश्वास बसत नव्हता. नागीण भुतणी आणि लुसिंडा दोघीही अदृश्य झाल्या होत्या.

LIVE चॅट फुटलं: “नंदू, आता तूच सांग काय झालं?”, “भाई, नथू कुठं गेला?”, “पुढचा सीन कधी येणार?” — आणि मी एकटाच उरलो होतो…

◆लवकरच पाहुयात नथु भुताचा शोध.....◆"ही कथा फक्त विनोद म्हणून लिहिलेली आहे, कृपया तिला 18+ मजेशीर मनोरंजन म्हणूनच घ्या."

-अक्षय वरक