Fajiti Express - 6 in Marathi Comedy stories by Akshay Varak books and stories PDF | फजिती एक्सप्रेस - भाग 6

Featured Books
Categories
Share

फजिती एक्सप्रेस - भाग 6

कथा क्र.०१:"भुतांच्या reels आणि नंदूच्या deals"

अंतिम भाग ५: नथुचा शोध... 

                                                                 

काल रात्री नथू हवस राक्षसाच्या हाती लागला आणि माझं डोकंच फिरलं.रात्रीपासून मेंदू असा सुतकाच्या मिरवणुकीतल्या ढोलासारखा वाजत होता. झोप लागत नव्हती. डोळे मिटले की नथू धुक्यात ओढला जाताना दिसायचा आणि हवस राक्षस मागून हसत “आमचं पॅकेज फॅमिली फ्रेंडली नाही” म्हणायचा.

पहाटे कोंबड्यानं आरवलं, आणि मी उठलो तो काय… गोधडी फेकून अंगावरचं अंगरखं अर्धवट लटकलेलं, डोक्यावर केस झुपकेदार, जणू गावच्या बायकांच्या भांडणातल्या केसांचा विंचरलेला ढिगारा.

रस्त्यात नुसताच पळत सुटलो, आणि गल्लीबोळातून ओरडलो –

“ओऽऽ नथुऽऽऽ, कुठं गेला रे कुत्र्याच्या पिल्ला! बाहेर ये… नाहीतर तुझ्या बायकोला चहा नाही, सरळ कॉफी पाजीन!”

गावकरी हसत लोळत होते. एक बाई चुलीपाशी पापड भाजत होती, पण माझं ओरडणं ऐकून तिने चपटा उलटवण्याऐवजी स्वतःच्या पाठीवर टाकला. त्यातच पांड्या भूत बीडी ओढत धुक्यातून हसत म्हणाला –“ए नंद्या, तुझा दोस्त हवसगडात अडकला. आता तुझ्याशिवाय वाचणार नाही. त्याला हवस राक्षसाने फुल टाईम पॅकेज दिलंय – रात्रभर अनलिमिटेड मजा!”

मी लगेच मोबाईल उघडून Zoom वर भूत पंचायत मिटिंग टाकली.फ्रेम उघडल्या तर कोणाचं फक्त छाती दिसत होतं, कोणाचा मागून फक्त… अं… बेल हलताना. मी संतापून ओरडलो –“ए गाढवांनो, कॅमेरा नीट लावा! ही मीटिंग आहे की HornyHub LIVE?”

ते ऐकून भुतं खिदळली. एकाने कॉमेंट टाकली –“नंदू, कालचं LIVE अर्धवट सोडलंस. एक भुतिणी तर वॉशिंग मशीनला मिठी मारून फिरत होती! आज तरी फुल एचडी दे.”

मी शिवीगाळ करत विचारलं – “हवस कुठं आहे रे?”

तेवढ्यात भंड्या भूत हसत म्हणाला –“अरे त्याची लुसिंडाची हनिमून फँटसी आहे. नथूने तिचं मागून ढोल वाजवलं, म्हणूनच हवस राक्षस सरळ खेचून नेला. आता तू तिच्यासोबत बॅण्ड, बाजा, बारात केलंस तरच नथू सुटेल.”

मी डोकं धरलं, पण दोस्तासाठी ठरवलं आणि हवसगडावर पाय ठेवलाच. गडाभर धुकं इतकं दाटलं होतं की हात पुढे केला तर स्वतःची बगलेतली कळकट केसांची जाळी पण दिसत नव्हती. धुक्यातून हळूहळू एक आकृती पुढं सरकत आली…

आणि तीच — लुसिंडा!

कसलं पारदर्शक कापड टाकलं होतं अंगावर… साडी म्हणायचं की पार्सलचं प्लास्टिक म्हणायचं, काही समजत नव्हतं. ओठ लाल चकचकीत, जीभ बाहेर येऊन पापडासारखी फिरत होती. साडी सरकवत, कमरेचं अर्धं गावचं वीजबिल दाखवत म्हणाली –

“नंदूsss… मला तुझ्यासोबत LIVE हनिमून करायचं आहे. कॅमेरा चालू कर, गावकऱ्यांना जरा मसाला पाहिजे. मग मी तुझ्या दोस्त नथूला सोडून देईन.”

मी अवाक होऊन उभा राहिलो. अचानक बाजूला कुणीतरी दणकन हसलं. धुकं उडालं, आणि समोर हवस राक्षस! लाल डोळे, दात बाहेर… हातात पॉपकॉर्नची बादली!

तो फिस्सss करून म्हणाला –“ही माझी फँटसी आहे, नंदू. लुसींडा माझी GF आहे, पण मी स्वतः उतरून करत नाही… मला बघायचं आहे. एकदम HD Quality Show! तू तयार आहेस का? कॅमेरा सेट झालाय, प्रोजेक्टर चालू आहे. फक्त तुझी एन्ट्री बाकी.”

मी मनात शिव्या घालत विचार केला –'नथु, तुझ्यासाठी मी आता या भुतांच्या AdultWorld LIVE मध्ये उतरतोय. खरंच दोस्ती एवढ्या किमतीची असते का रे?”

…आणि मी दात ओठात चावत होकार दिला.

लुसींडाने माझा हात धरला आणि धुक्यातल्या अंधाऱ्या खोलीत नेलं. आत गेलो तर काय… भिंतींवर लाल लाइट्स, छताला झुलणारं पंखा पण हातात पिशवी बांधल्यासारखा आवाज करत होता.

ती हळूच साडी बाजूला करत म्हणाली –“नंदूsss, कॅमेरा ऑन झालाय, भुतं वाट बघतायत. मला आज सगळं जोरात हवं आहे.”

मी गोंधळून म्हणालो, “अगं, हे LIVE आहे, गावकरी बघतील!”ती डोळा मारून म्हणाली – “तसंच तर हवस राक्षसाला आवडतं… Public Show!”

तेवढ्यात कॉमेंट्स चमकायला लागल्या:“वा! स्लो मोशन हवं रे!”“नंदू, जरा कॅमेरा खाली वळव, आमचं पॅकेज लिमिटेड आहे.”“ए लुसींडा, थोडं जोरात किंचाळ, आमचं नेटवर्क Silent Mode वर गेलंय!”

मी मनात म्हणालो – “हरामखोरांनो, तुम्हाला तर पोहे खाताना पण पोर्न वाटेल!”

लुसींडा मला घट्ट बिलगत म्हणाली –“चल बेबी, सुरुवात कर. हवसला Sound Effects हवेत.”

मी थरथरत हात पुढे केला, आणि तेव्हाच हवस राक्षस स्पीकर्स लावून म्हणाला –“लुसींडा, मला म्युझिकसह शो हवा आहे. DJ वाजवा रे!”

पार्श्वभूमीत अचानक “Tip Tip Barsa Pani” सारखं काहीतरी वाजायला लागलं.लुसींडा माझ्या मानेला हात घालून नाचायला लागली, आणि मी विचार करत होतो –“गाढवा नथू, तुझ्यासाठी मी आता इथे गावच्या मांडवातल्या नवरदेवापेक्षा जास्त फाडफाड नाचतोय!”

ती अधूनमधून हळू आवाजात म्हणत होती –“जरा जोरात कर… नाहीतर हवस राक्षस निराश होईल. त्याला तर Director’s Cut हवं असतं.”

दरम्यान कॉमेंट्स सुरूच होत्या,“नंदू, तुझी पोझ तर एकदम KamaSutra 3D!”“लुसींडा, थोडं मागे हो… आमच्या स्क्रीनला फॉग बसतोय.”“वा वा! नथू खुशाल मरू दे, पण आम्हाला असा शो रोज द्या!”

माझ्या अंगावर अक्षरशः घाम फुटला.पण दोस्तासाठी, मी नाटक सुरू ठेवलं.

संपूर्ण गडावर मी LIVE लावलं होतं. हो, अगदी माझ्या हाताखाली ‘हवा-विल’ सगळं. धुके, ओरडं, आणि भूतांचा कोलाहल – मी तर मनात म्हणत होतो, “अरे नंदू, तुझ्या साहसाला काहीच स्टॉप नाही!”

आणि मग अचानक, एक भूत ओरडले –“वा नंद्या, आता तूच आमचा हीरो!”मी थोडा हबकलो, पण मनात हसू फुटलं. अरे मित्रांनो, भूतंही माझ्या स्टाइलवर फॅन झालेत.

शो संपल्यावर हवस राक्षस टाळ्या वाजवत म्हणाला –“खूप झालं रे! नथूला सोडतो. नाहीतर पुढच्यांदा तुझ्यावर चिकन तुकडे मारून टाकेन!”धुक्यातून नथू बाहेर आला – थोडा हबकलेला, थोडा घाबरलेला, पण जिवंत. मी पाहून हसून बसलो.

नथू लगेच माझ्या कडे धावला आणि मिठी मारून म्हणाला –“अरे हरामखोर, तू खरंच माझा दोस्त आहेस. एवढं काही केलंस माझ्यासाठी… मनात घेतलं नाहीस ना?”मी हसून म्हणालो –“अरे गाढवा! मैत्रीत कसली मनाई! तुझ्यासाठी तर मी भूतांशी बियर पार्टी देखील आयोजित करायला तयार आहे!”

लुसींडा? ती तर डोळा मारून गायब झाली. हाय रे, एक मिनिटापूर्वी LIVE स्टेजवर, आता तर नशीबाने सापडणारी सुपरस्टार!

भुतं कॉमेंट करत होती –“शेवटी नंदूची डील जमली! हवस खुश, लुसींडा खुश, नथू खुश. नंदू मॅजिक करतोय बरं!”

आणि शेवटी मी ठरवलं, जिंदगीची LIVE, भूतांसोबत भलेच थरार असो, पण हसू आणि मित्रांची मिठी नेहमी गोड असावी.

 कथा क्र.०१ समाप्त.... लवकरच भेटुयात नवीन कथेत

-अक्षय वरक