###Good morning !
@मच्छिंद्र माळीऔरंगाबाद.
ॐॐॐ साहित्य मुर्ती आण्णाभाऊ साठे याना विनम्र अभिवादन ॐॐॐ
***************************************
आज स्व.अण्णाभाऊ साठे याच्या ९९व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!!
ते मानवतावादी लेखक होते. शोषणमुक्ती हा त्यांचा ध्यास होता. कष्टकरी, दलित, शोषित, पीडित यांचे शोषण संपविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी आपल आयुष्य गलिच्छ झोपडपट्टित काढले पण ते म्हणत तुमच मन साफ असायला पाहिजे तुम्हि कुठे राहता हे महत्वाचे नाही
आज१ ऑगस्टपासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात होत आहे.

Marathi Whatsapp-Status by मच्छिंद्र माळी : 111228233

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now