#बेवकूफ
बेवकूफ बनवणे सोपे आहे,
कोणाच्या प्रेमा साठी जाणून ,
बुजून बेवकूफ बनुन तर बघ.
डाॅ.वर्षा

कधी तरी माझ्या उंबरठ्या शी तर ये
तुझ्या नावाने स्पंदणाऱ्या ह्रदया साठी,
दिलेल्या पत्त्यावर सर्व पोहोचतात,
पळसाचा केसरीया उधळीत तर ये.

Marathi Poem by varsha sagdeo : 111456001

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now