Free Marathi Blog Quotes by Chandrakant Pawar | 111736851

व्यक्ती तिथे शक्ती असते. व्यक्तीच्या विविध प्रकारच्या शक्ती आहेत. श्रमशक्ती, भक्तीशक्ती ,जीवनशक्ती, सहनशक्ती,विचारशक्ती त्याचा उपयोग कोणत्या समयी करायचा आहे.हे सर्व शरीरशक्ती ठरवते. त्यानुसार बुद्धी शक्ती ते करून घेते.
त्यातल्या या शक्ती म्हणजे पूर्ण शरीर आहे.

-Chandrakant Pawar

View More   Marathi Blog | Marathi Stories