खरंच गोड स्वभावाची व्यक्ती भेटणं
म्हणजे आपल्या नशिबातच असावं लागते
कितीही प्रयत्न करा दुर जाण्याचा तिच्यापासून
पण स्वभावाच्या ओढीने मन परत तिच्याकडेच
वाहत जातं.....

-Ritu Patil

Marathi Romance by Ritu Patil : 111768686

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now