वाटतं कधी कधी धावतपळत यावं,
तूला घट्ट मिठी मारून मन भरून रडावं,
तुझ्या गोड मिठीत विरघळून जावं,
माझ्या डोळ्यांच्या पापणीत तुला साठवावं,
आणि तुझ्या डोळ्यांत तू मला कायमचं बंदिस्त करावं...!!

-Ritu Patil

Marathi Romance by Ritu Patil : 111769848

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now