इंटरनेटच्या युगात पुस्तके जुनी वाटू लागली,
पण हीच पुस्तके शिक्षणाचे मोठे धडे देऊन गेली.
जीवन जगण्याचे रहस्य या पुस्तकांनी दिले आहे,
आणि संकटांना सामोरे जाण्याचे बळ याच्यामुळेच मिळाले आहे.
Arjun
- Arjun Sutar

Marathi Motivational by Arjun Sutar : 111964707

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now