.आयुष्य असतो ..पत्त्याचा" डाव "एक ..
..जरी भेटतात वाटेवर ..सवंगडी अनेक ..!!
..कधी येतात पाने "मनासारखी :"
..डावही जमतो अगदी मनासारखा ...!!
..मग वाट्ते खेळायला "मजा"..
..समोरच्याला ..द्यायला "सजा"..!!
..कधी पाने असतात "भिकार" ..
....डावही असतो "टूकार "..!!
..कसेतरी राहायचे खेळत ..
....पुढच्या डावाची वाट..पहात ....!!!
....नाही जमला डाव "मनासारखा "
..तरी "खचायचे "..नसते ..!!
..शेवटच्या पत्त्या ..पर्यंत ...
....खेळतच ..रहायचे असते ....
....पराभव पचवाय साठी .करायचे असते मन "खंबीर"!
...समोरच्याचा" विजय "झाला तरी सोडायचा नसतो "धीर"!!!