पावसाळ्यात काहीतरी खमंग
आणि मस्त
पनीर सँडविच भजी
भज्याचे तिखट मीठ ओवा व थोडेसे मोहन घालुन पातळसर पीठ भिजवणे
पनीरचे लांबट पातळ तुकडे करुन
मध्ये नारळाची घट्टसर हिरवी चटणी
भरणे
सँडविच प्रमाणे तयार करून
गरम तेलात तळून घेणे
बाहेरून कुरकुरीत
आणि आतून मऊसर
खमंग आणि खुसखुशीत 💗