Fajiti Express - 18 in Marathi Comedy stories by Akshay Varak books and stories PDF | फजिती एक्सप्रेस - भाग 18

Featured Books
Categories
Share

फजिती एक्सप्रेस - भाग 18

कथा क्र.११: प्रेमाचा धक्का - बंड्याची फजिती

भाग ३: सेक्स आणि फजिती

                                                              

त्या दिवशी बंड्याच्या डोक्यात एकच विचार फिरत होता

"आज सोनालीला मी माझं करूनच सोडणार!"

तो विचार इतक्या जोरात त्याच्या डोक्यात बसला होता की गावातल्या देवळाची घंटा वाजली तरी त्याला आवाजच ऐकू येत नव्हता.

रात्र झाली. खोलीत मंद दिवा लुकलुकत होता. खिडकीतून चंद्रप्रकाश आत येऊन जणू "बंड्या, आज तुझी लॉटरी लागणार" असंच सांगत होता. बेडवर गुलाबी चादर टाकलेली, पण ती चादर बघून बंड्याच्या अंगात विजच शिरली, “अरे देवा! आज खरंच गुलाबी स्वप्न सत्यात उतरणार की काय?”

इतक्यात सोनालीने प्रवेश केला. लाल रंगाचा टॉप आणि स्कर्ट घालून ती आत आली. लाल रंगामुळे तर बंड्याचे डोळे थेट ट्रॅफिक सिग्नलवरच्या गाढवाप्रमाणे थिजले. त्याला वाटलं, “ही सोनाली नाही, ही तर थेट अंगावर लाल बाण मारणारी क्युपिडची बहिण आहे!”

बंड्याचे डोळे मोठे, श्वास अडकलेले, आणि घशातून आवाज बाहेरच येईना. तो स्वतःशीच कुजबुजला,

"देवा, ही मुलगी जर अजून दोन पावलं जवळ आली तर माझा बीपी २०० होईल आणि मी थेट देवाघरी जाईन!"

खोलीतला दिवा हलकेच झपाटून विझायच्या तयारीत होता, आणि बंड्याचं हृदय मात्र ढोल-ताशासारखं ठोकत होतं. त्याला वाटलं, “गावातल्या नवरात्रातले ढोल यापेक्षा कमीच वाजतात.”

बंड्या सोनालीच्या इतका जवळ बसला की त्याच्या श्वासाने सोनालीच्या कानाला गुदगुल्या व्हायला लागल्या. बसताना त्याचा पाय खुर्चीच्या पायात अडकला आणि खट् असा आवाज करत खुर्ची हलली. तो आवाज ऐकून सोनाली हसली.

सोनाली खोडकरपणे त्याला म्हणाली,"काय रे बंड्या, प्रेम करायला बसलायस की खो-खो खेळायला?"

बंड्या थरथरत म्हंटला, "सोना… तुझ्यामुळेच गं… माझं हृदय थांबून धडधडतंय… आज मी स्वर्गाला हात लावणार आहे."

बोलून झालं आणि बंड्यानं थेट हिरोशिवाय दुसरा पर्याय नसल्यासारखा तिच्या ओठांवर किस केला. पण तो किस असा जोरात आणि बेताब होता की सोनाली धक्क्याने थेट मागे सरकली. तिचे केस मोकळे झाले, मागचा क्लिप टक् असा पडून बंड्याच्या चड्डीत अडकला.

सोनाली डोळे मोठे करून हसत म्हणाली,

"अरे बंड्या, किस करतोयस की रेसलिंग खेळतोयस? मला वाटलं आता तू मला पाठीवर उचलून फेकशील!"

बंड्याला काही समजेनासं झालं. तो घामानं पूर्ण भिजला होता. कपाळावरचे थेंब गालावरून ओघळत होते. त्याच्या धापांचा आवाज असा होता की जणू कुणीतरी कुत्रा धावत-धावत दमला आहे. सोनालीला किस करण्यापेक्षा त्याचे श्वासच जास्त जाणवत होते.

तरीही दोघांचे ओठ भिडले. बंड्याने थरथरत्या जिभेने तिच्या ओठांवर गोंधळ घातला. सोनालीने मध्येच हसून किसमध्येच पुटपुटलं ,

"अरे बंड्या, तू किस करतोयस की लसणाची चटणी वाटतोयस?"

बंड्या उत्साहात अजून जवळ सरकला. त्याचा हात हळूहळू सोनालीच्या पाठीवर गेला. तिथून वरखाली करत करत तो थेट छातीच्या बाजूला पोहोचला. हात इतका थरथरत होता की सोनालीला गुदगुल्या झाल्या आणि ती खिदळली.

"अरे देवा! शांतपणे कर. वाटतंय तू माझ्या पाठीवर शेण्या शोधतोयस!"

बंड्या मात्र गंभीर भावाने म्हणाला ,

"सोना, हा माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे. जरा स्थिर राहू दे, नाहीतर माझ्या हातांना देखील दहशत बसलीये!"

तो इतका हरवून गेला होता की सोनालीने हात दाबला तर तो जोरात "आह्ह्ह्ह्ह्ह" करून ओरडला. शेजारच्या घरातली बाई बाहेर येऊन बघते तर दृश्य असं , बंड्या सोनालीच्या इतका चिकटून बसलेला, घामाघूम, ओठ लाल झालेले आणि चेहरा बघण्यासारखा होता.

बाईने दार लावून घेतलं आणि म्हणाली,

"हा पोरगा प्रेमात नाही, थेट वेड्यांच्या दवाखान्यात जायला हवा!

बंड्या मात्र आतल्या आत हळूच पुटपुटला,

"देवा, हा किस म्हणजेच स्वर्गद्वार उघडलं… पण अजून मी आत शिरलोच नाही!"

थोड्या वेळाने बंड्याने थरथरतच सोनालीचा टॉप पकडून खेचला. टॉप काढताना त्याचा हात असा गोंधळला की एक बटण टक् करून उडालं आणि थेट खिडकीतून बाहेर गेलं. पण शेवटी टॉप फेकून मारल्यावर सोनाली फक्त इनरमध्ये उभी राहिली.

बंड्याने तो दृश्य पाहून डोळे मिटले आणि डोकं थेट तिच्या छातीवर ठेवून किस करू लागला. पण किस करताना त्याचा नाक गुदगुल्या करत होतं, त्यामुळे सोनाली हसून म्हणाली,

"अरे बंड्या, किस करतोयस की मला शिंकवतोयस?"

बंड्या आता स्वतःवरचं नियंत्रण हरवून तिच्या मांड्या चोळायला लागला. इतकं की मध्येच त्याचा हात घसरून खाली गेला आणि त्याला स्वतःचं गुडघं ठोकलं. तरीही तो डोळे मिटून तिच्या मांड्यांवर किस करू लागला. चेहऱ्यावरचा भाव बघून वाटावं, हा पहिल्यांदाच आईस्क्रीम खातोय.

सोनाली पण आता तापली होती. तिनं खट्याळीने त्याचा शर्ट खेचून काढला. शर्ट काढताना त्याच्या खांद्यावर अडकून चर्रर्र असा आवाज करत शिवण तुटली. उघडा बंड्या समोर उभा राहिला.

सोनाली त्याच्या पोटाकडे पाहून जोरात खिदळली,

"अरे, तुझं पोट तर ढोलासारखं आहे! कुणी थाप मारली तर ‘ढुम् ढुम्’ आवाज येईल. पण चालेल, प्रेमात सगळं माफ आहे."

हे ऐकून बंड्या लाल झालाच. "ढोल" म्हटलं म्हणून त्याचं अंग पेटलं. त्याने लगेच तिच्या स्कर्टची चैन पकडली. चैन अडकली होती, म्हणून दोनदा झटके देऊन अखेर ती उघडली. खडखड् आवाज करत स्कर्ट खाली घसरला.

आता सोनाली फक्त लाल रंगाच्या इनरमध्ये उभी राहिली. खोलीत चंद्रप्रकाशात ती जणू काही सिनेमा पोस्टरच दिसत होती.

बंड्याने एक दीर्घ श्वास घेतला, छाती फुगवली आणि आकाशाकडे पाहून पुटपुटला.

"देवा… आज माझं स्वप्न खरं झालं! जर इथंच मरण आलं, तरी चालेल!"

पण त्या श्वासाचा आवाज इतका मोठा निघाला की सोनालीला म्हणावं लागलं,

"अरे वेड्या, रोमँटिक सीन चाललाय की हार्मोनियम वाजवतोयस?"

दोघं बेडवर पडले. खोलीत मंद प्रकाश, खिडकीतून चंद्रकिरणं आत शिरत होती. बंड्या इतका तापला होता की त्याचा घाम गादीत भिजत होता. त्याचे हात सोनालीच्या मानेवरून पोटावर, तिथून सरकत मांड्यांवर गेले.

तो तिच्या अंगावर किसांचा अक्षरशः पाऊस पाडत होता. चेहऱ्यावर, मानेवर, पोटावर, कुठं कुठं तो किस करतोय याचा त्यालाच पत्ता नव्हता. सोनालीही आता जोरजोरानं श्वास घेत होती, धापा टाकत होती.

बंड्याने हळूहळू स्वतःचे कपडे फेकायला सुरुवात केली. शर्ट आधीच गेला होता. आता त्याने पॅन्टची हुक सोडली. पोट बाहेर निघालं आणि सोनाली खिदळली.

"बापरे, असं वाटतंय जणू फुगा फोडायचा आहे!"

बंड्या मात्र काही ऐकायला तयार नव्हता. तो अर्धवट नग्न होऊन सोनालीच्या अगदी जवळ आला. त्याचे श्वास गरम, डोळ्यात हव्यास. त्याला वाटलं, "आज माझं प्रेम पूर्ण होणार! माझं स्वप्न साकार!"

क्षणाक्षणाला त्याची आसक्ती वाढत होती. त्याचा चेहरा लाल झाला होता, डोळे चकाकत होते.

आणि मग…बंड्याने थरथरत्या हातांनी सोनालीची इनर हळूहळू खाली सरकवली. हृदयाचा ठोका इतका वेगात वाजत होता की वाटलं गादीखालून तबला वाजतोय.

पण जसेच त्याचा हात खाली पोहोचला…त्याला काहीतरी विचित्रच जाणवलं!

बंड्या थबकला.त्याने परत हात फिरवला.पुन्हा तसंच.

त्याचे डोळे थेट विस्फारले. चेहरा निळा पडला.त्याने झटकन उभं राहून किंचाळला.

"आईऽऽऽ गंsss!!! हे काय आहे ग सोना?!?"

सोनाली शांत बसली. तिच्या चेहऱ्यावर एक हलकंसं हसू उमटलं.

सोनाली हळू आवाजात म्हंटली,"बंड्या… मी आधी सांगितलं नव्हतं. मी मुलगी नाही. मी transgender आहे."

हे ऐकून बंड्याच्या रोमँटिक स्वप्नाचा मोठ्ठा फुगा फट् असा फुटला.तो थरथरत म्हणाला,

"देवाsss!!! मला वाटलं होतं परी आहे, पण इथे तर भलतंच प्रकरण आहे!"

त्याने आडपडदा न बघता कपडे उचलले, पॅन्ट सावरली, आणि थेट बेडवरून खाली उडी मारली. धावत खिडकीकडे जाऊन श्वास घेत बसला.

तेवढ्यात बाहेरून राम्याचा आवाज आला.

"काय रे बंड्या, सेक्स झाला का? की फजिती झाली?"

बंड्या घामाघूम झाला, अर्धवट कपडे घातलेले,त्याचा चेहरा बघण्यासारखा होता. तो ओरडला,

"अरे चूप बसsss! आयुष्यातला पहिला रोमॅन्स केला, आणि थेट हिरव्या मिरचीचा धक्का बसला!"

दुसऱ्या दिवशी गावभर चर्चा पेटली. टपरीवर, मंदिराच्या ओट्यावर, भाजी मंडईत ,सगळीकडे एकच विषय.

"बंड्या आणि सोनालीचं काय झालं?"

सगळेजण हसत टर उडवत होते. काही तर गाणी गाऊ लागले.

"बंड्या गेला सोनालीकडे,

घेतला धक्का खोलीकडे!"

एखादा म्हातारा तर म्हणायचा,

"आता या पोराला लग्नाला कुणी बाई देणार नाही, थेट हिजड्यांच्या वरातीत नेता येईल!"

राम्या तर रोज त्याचा पिच्छा पुरवायचा.

"ए बंड्या, पहिलं प्रेम आणि थेट संपूर्ण भारतातल्या सर्वांत मोठ्या धक्क्याचं रेकॉर्ड!"

बंड्या मात्र चेहरा झाकून घरात बसून राहिला. अखेर त्याने ठरवलं,

"आता प्रेम वगैरे नको. मी थेट साधूसंतांच्या भजनाला जाईन. तेच बरं!"

बंड्याची एकदम फजिती एक्सप्रेस झाली आणि बंड्या काय पुन्हा कोणाच्या प्रेमात पडला नाही.

समाप्त

अक्षय वरक