वाहत राहणं जीवन आणि थांबणं म्हणजे मरण असतं
वाहणारी नदी अन थांबलेलं डबकं दोघांमध्येही पाणीच असतं
माफ करून इतरांना, माफी मागायची असते
मागील सगळं विसरून, मजा जगण्याची घ्यायची असते...



#मागील

Marathi Poem by Pravin Ingle : 111377148

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now