Free Marathi Thank You Quotes by Bhavana Sawant | 111683083

आज मी खूप दिवसांनी तुमच्या भेटीला आली आहे..😊तुम्ही माझ्या स्टोरीवर प्रेम करत आहात त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे...😊आता पार्ट्स बद्दल तुमच्या गोड तक्रारी असतील...पण मी एक सांगते...सगळया स्टोरीचे पार्ट schedule करून लावलेल आहे...ते त्या त्या वेळी त्या त्या तारखेला तुम्हाला मिळतील... जीवनसाथी 77 पार्ट्स पर्यंत झाली आहे...तर नकळत सारे घडले 30 पार्ट्स पर्यंत...😊ते तुम्हाला मिळतील schedule प्रमाणे...सोबत नवीन स्टोरी पण येतील भेटीला...टॉप 10 च्या यादीत आज मी आहे त्याबद्दल तुमचे आभार हा...असेच प्रेम माझ्या स्टोरीवर तुमचे कायम राहू द्या...😊😊

Datta Sonawane 11 months ago

जीवन साथी चे पुढील भाग कधी येणार आहे

sonali 12 months ago

पुढील भाग केव्हा प्रकाशित करण्यात येणार आहे, मस्त

Mansi Yerunkar 1 year ago

Nakalat Sare ghadle cha १६ va bhag kadhi prakaashit kartay

Amruta Manoj Chikhalikar 1 year ago

Part 16 kadhi येणार

** 1 year ago

jivansathi

View More   Marathi Thank You | Marathi Stories