नमो पांडुरंगा पहा जयास स्वतःसाठी काही नको तोच देव देश धर्मासाठी जवानांसाठी शेतकऱ्यांसाठी जगतो त्यांना टाळण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावतो आणि जय जीव फक्त धन जमा करण्यासाठी नाव मोठे करण्यासाठी राजकारणात उतरले आहेत त्यांची अवस्था पहा भिकाऱ्यांपेक्षा वाईट आहे भिकारी तरी बरे समाधानी असतात पण हे भिकारी सतत धनासाठी धावतच राहतात किती मिळाले तरी कमीच आहे पहा यांच्या अवस्था

Marathi Blog by मच्छिंद्र माळी : 111870991

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now